ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार
जळगाव

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

Manohar Kandekar

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील ओझर गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एक ३० वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना दि,२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

ईश्‍वर धुडकू जाधव असे मयताचे नाव आहे. ट्रक्टर हे ओझर कडून चाळीसगावकडे येत असताना हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com