यावल (प्रतिनिधी ) Yawal

येथील नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2021 0 D F ++ मानांकन प्राप्त यावल शहराचे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ चे परीक्षण दिनांक ८ व ९ मार्च २१ रोजी केंद्रीय त्रयस्थ कमेटी मार्फत करण्यात आले होते.

समितीकडून निरीक्षण नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणाचा अहवाल १९ मार्च २१ रोजी यावल शहर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 0DF ++ या मानांकन प्राप्त झालेला आहे.

सदर अभियान नगराध्यक्षा श्रीमती नौशाद मुबारक तडवी, गटनेता अतुल भाऊ पाटील, आणि सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी श्री बबन तडवी, नोडल अधिकारी रमाकांत मोरे, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, कार्यालय अधीक्षक विजय बडे, अभियंता योगेश मदने, सिटी कॉर्डिनेटर राधा पोतदार सह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.