चाळीसगाव येथे  महिला करोना पॉझिटिव
जळगाव

चाळीसगाव येथे महिला करोना पॉझिटिव

Ramsing Pardeshi

चाळीसगाव - प्रतिनिधी

शहरातील हाऊस टाकीजवळ वास्तव्यास असलेली एक 65 वर्षाची महिलांचा कोरोना पॉझिटिव आढळून आली आहे. काल शहरात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळून आले होते.

आता पुन्हा महिलेचा रिपोर्ट कारोना पॉझिटिव आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वँब घेऊन ते जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान वाढते रुग्ण संख्या ही चाळीसगाव करांसाठी चिंतेचा विषय असून नागरिकांनी सुरक्षितता घेणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com