वीज पडून महिला ठार 

वीज पडून महिला ठार 

शेतात काम करत असताना घडली घटना

रावेर | प्रतिनिधी Raver

सुलवाडी (ता.रावेर) येथे गुरुवारी पाऊस सुरु असतांना कडाडून वीज पडल्याने एक महिला या घटनेत मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली, ही घटना...

आज दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. यावेळी सुलवाडी येथे गट नं-११९ मध्ये काम करत असलेली महिला आशाबाई राजेंद्र महानुभाव (वय-३२) यांच्या अंगावर वीज पडल्याने सदरील महिला या घटनेने मृत्यूमुखी पडली असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे. याबाबत निंभोरा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com