वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
USER

जळगाव - Jalgaon

वाघूर धरणाची (Waghur Dam) जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com