लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

महापौरांनी दिल्या सूचना : नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे
लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

जळगाव - Jalgaon :

शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असून लसीकरण केंद्र करोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे.

लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया करून लस देऊ नये, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com