दहावित शिकणारे मित्र
दहावित शिकणारे मित्र
जळगाव

पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

तालुक्यातील लोंढवे येथील घटना

Rajendra Potdar

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

तालुक्यातील लोंढवे येथील दहावीत शिकणारे दाोन विद्यार्थी पाण्यात पोहायला गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गावापासून अर्धा किलो मिटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्यात सुमारे २० फूट पाण्यात भावेश बळीराम देसले (वय १५) व हितेश सूनिल पवार (वय१५ ) पोहायला गेले खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आजू बाजूच्या काही तरूणांनी त्यांना पाण्यात बूडतांना पाहीले नंतर पोहणाऱ्या तरूणांनी शोधले व ग्रामिण रूग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झालेला होता

Deshdoot
www.deshdoot.com