पंकज सपाटे
पंकज सपाटे|मुख्य अभियंता
जळगाव

दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता यांची बदली

बदली झाल्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

येथील वीज निर्मिती केंद्रातील मुख्य अभियंता पंकज सपाटे याची चंद्रपूर येथे बदली झाल्याचे आदेश दीपनगर प्रशासनाला प्राप्त झाले. त्यांच्या जागी चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील मुख्य अभियंता राजु घुगे यांची नियुक्ती झाली असल्याचे आदेश मुख्यालयाकडून काढण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com