चाळीसगावातील तीन जण पाचोऱ्यात पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगावातील तीन जण पाचोऱ्यात पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

चाळीसगाव - Chalisgaon -

चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात करोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

करोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा चाळीसगावकरांना आहे.

Deshdoot
www.deshdoot.com