<p><strong>जळगाव - Jalgon</strong></p><p>शहरासह जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या लक्षणीय वाढ होत आहे.</p>.<p>त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानुसार दि.११ मार्च रात्री ८ वाजेपासून ते १५ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत पर्यंत जनता कर्फ्यू असेल...</p>