गिरणा धरण ७५ टक्के भरले
जळगाव

गिरणा धरण ७५ टक्के भरले

मन्याडसह ९ प्रकल्प शंभर टक्के, पाणी टंचाईची चिंता मिटली

Manohar Kandekar

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात महिन्याभरात झालेल्या संततधार पावसामुळे यंदा तालुक्यातील मन्याड धरणासह नऊ मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com