कोरोना सदृश्य आजाराने विवाहितेचा मृत्यू

जळगांव सामान्य रुग्णालयात सुरू होता उपचार
कोरोना सदृश्य आजाराने  विवाहितेचा मृत्यू

रावेर |प्रतिनिधी-

येथील मेन रोडवरील ३५ वर्षीय विवाहितेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात District General Hospital कोरोना सदृश्य corona-like illness आजाराने उपचारा दरम्यान मृत्यू death झाल्याची घटना शुक्रवार दि.३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

गेल्या आठवडा भरापासून महिलेला सर्दी व ताप होता,यानंतर ऑक्सिजन पातळी खलावल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या महिलेच्या पश्चात पती,२ मुले असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com