video यावल शासकिय विश्रामगृहाची दैनावस्था
जळगाव

video यावल शासकिय विश्रामगृहाची दैनावस्था

लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या वास्तुकडे शासनाचे दुर्लक्ष

Rajendra Patil

अरूण पाटील

यावल -

शासनाचा लाख्खो रूपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाला सद्यस्थितीत वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. या इमारतीकडे व प्रशस्त प्रांगणाकडे कसे दुर्लक्ष होत आहे व इमारतीतील साहित्य, खोल्यांची काय अवस्था झाली आहे, याबाबतचा ‘आखोदेखी’ व्हीडीयोचित्रण वृत्तांत -

श्री महर्षी व्यासमुनी यांचे जगप्रसिध्द मंदिर असलेल्या पावनभुमी यावल येथील शासकीय विश्रामगृहाची दैनावस्था झाली असून याकडे संबंधीत विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

शासनाने लाखो रूपये खर्च करून बांधलेले विश्रामगृहाचा खर्च वाया गेल्याची चर्चा नागरिकांतुन केली जात आहे. शासकीय विश्रामगृहाची दुरूस्तीची व देखभालीची मागणी नागरिक करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com