पार्सल गाडी
पार्सल गाडी|भुसावळ विभाग
जळगाव

कनकपुरा ते रोयापुरम दरम्यान विशेष पार्सल गाडी

रेल्वे प्रशासनाकडून सुविधा

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ- Bhusawal

रेल्वे प्रशासनाद्वारे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्यात येणार आहे. यात गाडी क्र.००९७१/००९७२ कनकपुरा ते रोयापुरम हि गाडी ३१ जुलैपासून चालविण्यात येणार आहे.

ही गाडी भुसावळ, अकोला, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद, रायचूर, गुंटकल, धर्मावरम, बेंगलूर या स्थानकांवर थांबेल. व्यापारी व इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com