चाळीसगाव : सहा जण कोरोनामुक्त
जळगाव

चाळीसगाव : सहा जण कोरोनामुक्त

कोरोनामुक्त झालेल्यांना कोविड केअर सेन्टरमधून घरी सोडण्यात आले

Ramsing Pardeshi

चाळीसगाव -

चाळीसगावात एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली, तरी देखील दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्‍याची संख्या देखील वाढत आहे. आज पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना शहरातील कोविड केअर सेन्टरमधून घरी सोडण्यात आले..

याप्रसंगी तहसीलदार अमोल मोरे, आमदार मंगेश चव्हाण, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर आदि उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com