शिवसेनेकडून महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज
शिवसेनेकडून महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

जळगाव - Jalgaon

महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

त्यानुसार शिवसेनेतर्फ महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी फुटीर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी आज अर्ज दाखल केले आहे. काही वेळातच भाजपतर्फे अर्ज दाखल केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com