जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत 37 (3) कलम लागू
जळगाव

जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत 37 (3) कलम लागू

अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आदेश

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

आगामी सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याकरीता जमावबंदी आदेश लागू झाला असून यासंदर्भात....

दि.2 सप्टेंबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे राहुल पाटील, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

हे आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com