बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

रावेर - Raver - प्रतिनिधी :

शहरात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रावेर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली.यामुळे वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

शनिवारी दुपारी पुनखेडा रस्त्यावर संभाजी नगर येथील रहिवासी शेख आसिफ शेख हसन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून वाळू वाहतूक करतांना आढळून आल्याने,

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मस्के यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात पाच लाखाचे ट्रक्टर व तीन हजाराची वाळू जप्त करण्यात आली आहे.पुढील तपास सुनील वंजारी कडे सोपवण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मस्के यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात पाच लाखाचे ट्रक्टर व तीन हजाराची वाळू जप्त करण्यात आली आहे.पुढील तपास सुनील वंजारी कडे सोपवण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com