वीज वितरणच्या जिल्हा बैठकीत आ.पाटलांनी मांडल्या समस्या
जळगाव

वीज वितरणच्या जिल्हा बैठकीत आ.पाटलांनी मांडल्या समस्या

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली बैठक, अमळनेर मतदारसंघासाठी दिले नवीन प्रस्ताव

Ramsing Pardeshi

अमळनेर । प्रतिनिधी

जळगाव येथे झालेल्या वीज वितरणच्या बैठकीत आ.अनिल पाटील यांनी मतदारसंघातील वीज समस्येबाबत अनेक प्रश्न मांडून नवीन कामांचे प्रस्ताव व प्रलंबित कामे सादर केली...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com