ममुराबाद रोडवर अपघातात एक जण ठार

ममुराबाद रोडवर अपघातात एक जण ठार

चारचाकीची दुचाकीला धडक ; एकजण जखमी

जळगाव - Jalgaon

शहरातील ममुराबाद रस्त्यावर चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

अमोल संभाजी पाटील वय २२ असे मयताचे नाव आहे तर गोलू रमेश पाटील हा या अपघातात जखमी झाला आहे दोघेही थाेरवेल तालुका यावल तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com