पाचोरा- प्रतिनिधी Pachora

तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या १७ सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल आज लागला असून भाजपा १० तर शिवसेनेला ७ जागा मिळाल्या असून शिवसेनेला हादरा देत भाजपा राष्ट्रवादीने भरघोस यश मिळविले.

या बाबत अधिक माहीती अशी कीआज सकाळी लागलेल्या निकालातून नगरदेवळा गावात शिवसेनेला हादरा बसला आहे.

येथे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. यंदा मात्र निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवसेनेला ७ तर भाजप व राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत.