नशिराबाद येथील तरुणाची आत्महत्या
जळगाव

नशिराबाद येथील तरुणाची आत्महत्या

ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

तालुक्यातील नशिराबाद येथील प्रदीप शांताराम माळी (वय ३७, पाटीलवाडा, वरचीअळी) या तरुणाने १८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत विजय बाळू माळी यांनी खबर दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com