जळगावात महिलेचा खून

एमआयडीसी पोलीसात मृत्यूची नोंद
जळगावात महिलेचा खून

जळगाव : jalgaon

रामेश्वर कॉलनी (Rameshwar Colony) परिसरात असलेल्या तुळजाई नगरमध्ये महिलेचा डोक्यावर घाव घालून खून (Murder) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे एमआयडीसी पोलीस (MIDC Police) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

वंदना गोरख पाटील (वय 42) रा. तुळजामाता नगर असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे. एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com