मुंबई येथील व्हिजीलन्सचे पथक आरटीओ कार्यालयात ठाण मांडून

मुंबई येथील व्हिजीलन्सचे पथक आरटीओ कार्यालयात ठाण मांडून

सकाळपासून आरटीओ कार्यालयाचा ताबा घेवून चौकशी सुरु

जळगाव : (Jalgaon)

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (Sub-Regional Transport Office) सकाळपासून मुंबई (Mumbai) येथील व्हिजीलन्सचे पथक दाखल झाले असून पथकाकडून चौकशी सुरु आहे. पथकाने आरटीओ कार्यालयाचा (RTO office) ताबा घेतला असून कामाव्यतिरिक्त कुणालाही कार्यालयात प्रवेश देण्यात येत नाहीये.

सूत्रांच्या माहितीनुसार व्हिजीलन्सची चौकशी (Vigilance inquiry) हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचे समजते. अचानकच्या या चौकशीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.