आ.चव्हाण यांच्यासह अटकेतील सर्वांना जामिन

आ.चव्हाण यांच्यासह अटकेतील सर्वांना जामिन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्यात आली.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांसह आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देवून अभियंत्याला जाब विचारत चपलांचा हार घालून खुर्चीत बांधून ठेवण्यात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटेकत असलेल्या आमदार मंगेश चव्हांण यांच्यासह सर्वां आज न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. गुन्ह्यात शामिल सर्वांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज सर्वांना न्यायालया हजर करण्यात आले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com