अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याकडे अर्ज केला सुपूर्द
अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

जळगाव - Jalgaon

येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा समुपदेशक मिनाक्षी चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केला.

याबाबतचा फॉर्म भरून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com