भुसावळ : अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास अटक
जळगाव

भुसावळ : अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ Bhusawal :

शहरातील जळगाव रोडवरील हुडको कॉलनीतील तरुणा सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.याबाबत शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की,फिर्यादी राहणार अयोध्या नगर हुडको कॉलनी जळगाव रोड,भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी गणेश उर्फे गोलू सुरेश सोनार (वय १९ ) याने फिर्यादीच्या मुलाला घराच्या गच्चीवर नेऊन दिनांक ११ जुलै २०२० रोजी ११:३० वाजेला अनैसर्गिक कृत्य केले.

म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ३८१/२०२० भादवी कलम ३७७, फोस्को -३ (क), ४,५ (एम) ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१),(आर),(एस),३(२),(व्हिए) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com