<p><strong>भुसावळ - प्रतिनिधी bhusawal</strong></p><p>रेल प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिलक टर्मिनस गोरखपुर विशेष गाडीला नेपानगर स्थानकार थांबा वाढवण्यात आला आहे.</p>.<p>गाडी क्र. ०१०१५/ ०१०१६ डाउन लोकमान्य टिलक टर्मिनस गोरखपुर विशेष गाडीला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान नेपानगर स्थानकावर थांबा वाढवण्यात आला आहे. प्रवशांनी या बदलाची नोंद घेऊन लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे</p>