अपघातग्रस्त दुचाकी
अपघातग्रस्त दुचाकी
जळगाव

जळगाव : एकलग्न येथील अपघातात एकाचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धरणगाव- Jalgaon -Dharangaon - Paldhi

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक लग्न गावाजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच 19 CN 0512 वरील चालक संजय रामभाऊ सोनार वय 50 राहणार पिंप्राळा, हा मुसळी फाटा कडून येत असताना जळगाव कडून धुळ्याकडे जाणारी टाटा ४०७ गाडी क्रमांक MH18 AA 4721 ने समोरून धडक दिल्याने मोटर सायकल चालक जागेवरच मयत झाला.

धडक देणारे टाटा 407 गाडी सोडून चालक फरार झाला असून पुढील तपास पाळधी पोलीस दूर क्षेत्राचे एपीआय हनुमंतराव गायकवाड सुमित पाटील चंद्रकांत पाटील करत करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com