<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>जळगाव महानगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून उपायुक्त पद रिक्त होते. त्यामुळे आता हानगरपालिकेला नवीन दोन उपायुक्त मिळाले आहेत.</p>.<p>भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दीपक सावंत आणि वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांची बदली जळगाव महापालिकेत उपायुक्त म्हणून झाली आहे .बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.</p>