जळगाव - Jalgaon

मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली.

पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी दिला आहे.

निवडीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे.