जळगाव : मालगाडी रुळावरून घसरली
जळगाव

जळगाव : मालगाडी रुळावरून घसरली

सुदैवाने हानी टळली

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी - Jalgaon

जळगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीचे इंजिन बदलवत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास मालगाडी अचानक घसरली.

सुदैवाने यात कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर तो डबा पूर्ववत करण्याच्या कामाला गती दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com