जिल्ह्यात आणखी 605 पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आणखी 605 पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 22 हजार 923

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह 605 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 22 हजार 923 झाली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com