जळगाव : केंद्रिय समितीकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
जळगाव

जळगाव : केंद्रिय समितीकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

समिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील करोना साथरोग प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले असून त्यांनी आज शहरातील कौतीक नगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील, मनपा आयुक्ती सतीश कुलकर्णी, गोरक्ष गाडीलकर, शल्य चिकित्क डॉ.चव्हाण उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com