जळगाव : जिल्ह्यात पुन्हा ३०४ करोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा ३०४ करोना बाधित रूग्ण आढळले

बाधितांची एकूण संख्या झाली ७७९६

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असून आज पुन्हा नवीन ३०४ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील करोना बाधित रूग्णाची संख्या ७७९६ इतकी झाली आहे.

याठिकाणी आढळले पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव शहर - १०७

जळगाव ग्रामीण - १५

भुसावळ - १९

अमळनेर - १०

चोपडा - ६

पाचोरा - २१

भडगाव - ५

धरणगाव १८

यावल ६

एरंडोल - ४

जामनेर - २१

रावेर - २९

पारोळा - ५

चाळीसगाव - १५

मुक्ताईनगर - ९

बोदवड - ४

अशी एकूण ३०४ रूग्णांची भर पडली आहे.

रोज मोठ्या संख्येने वाढत असलेल्या रूग्णांमुळे आता जिल्हावासियंची चिंता वाढली आहे. नागरीकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com