<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>शिक्षकांच्या दरमहा होणार्या वेतनासाठी सीएमपी प्रणालीचा अवलंब करण्यात यावा.</p>.<p>यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागातर्फे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकार्यांना शुक्रवारी निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भिकाभाऊ सपकाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.</p>