<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>जळगाव महापौर, उपमहापौर निवड प्रक्रियेला सुरूवात झाली असून या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ उडाला आहे.</p>.<p>ऑनलाईन निवड प्रक्रियेत नेटवर्क अडचणी येत असून काहींचे माईक बंद, व्हिडीओ बंद तर आवाजात अडचणी येत आहेत. नानाही नाही म्हणत, हरकत घेत अखेर मतदान झाले सुरू.</p>