<p><strong>भुसावळ (प्रतिनिधी) - bhusawal</strong> </p><p>महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे २३ रोजी आ. संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करुन सरकार विरोधी आंदोलन करण्यात आली.</p>.<p>सदरील आंदोलनास भाजपा शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक राजेद्र नाटकर, पिंटु कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षीत बर्हाटे, गिरीष महाजन, ऍड. बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रविण इखणकर, सुनील महाजन, नरेंन्द्र पाटील, नागो पाटील, बिसन गोहर, राजु खरारे, शाम माहुरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, देवेश कुलकर्णी, नंदकिशोर बडगुजर, श्री. गायकवाड, प्रा. प्रशांत पाटील, अमित असोदेकर, दिनेश दुधानी, शेखर इंगळे, चेतन बोरोले, रमा़शंकर दुबे, राहुल तायडे, लोकेश जोशी, केतन पाटील, राजु चव्हाण, निखील वायकोळे, अविनाश बर्हाटे, नरेंद्र बर्हाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.</p>