उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत उद्या जळगाव दौऱ्यावर
जळगाव

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत उद्या जळगाव दौऱ्यावर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात घेणार आढावा बैठक

Rajendra Patil

जळगाव - jalgaon

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020 रोजी जळगाव जिल्हा दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com