चाळीसगाव येथे पुन्हा गुटखा पकडला

file photo
file photo

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात बंदी असलेला गुटखा अवैद्य मार्गाने विक्री होत असल्याचे पुन्हा एकादा सिध्द झाले आहे.

आज दि १८ रोजी शहर पोलिसांनी गुटखा पकडला असून गुटख्याचे मोजमाप सुरू आहे, लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा गुटखा किरकोळ व्यापार्‍याचा असून मोठ्या माशाला पकडणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com