पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पूरग्रस्तांच्या गेणार भेटी
पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव - Jalgaon

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

असा असेल दौरा

शुक्रवार दि.10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु.ता.जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु.ता.जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु.ता.जामनेर येथून हिंगणे न.क.ता.जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क.ता.जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क.ता.जामनेर येथून तोंडापूर, ता.जामनेरकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता तोंडापूर, ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सोयीनुसार पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com