गिरणा धरण ८० टक्के भरले

गिरणा धरण ८० टक्के भरले

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-
चाळीसगावसह तीन तालुक्‍यांचा पाणीपुरवठा असलेले गिरणा धरण (Girna dam) रात्रीपासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे आज ८० टक्के भरले असून चाळीसगावसह तीन जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, काल नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरण 80 टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com