डांबरच्या प्लॅन्टमधून चार लाखाचे टायर लंपास
जळगाव

डांबरच्या प्लॅन्टमधून चार लाखाचे टायर लंपास

Manohar Kandekar

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या करगाव शिवारातील डांबर प्लॉन्टच्या आवारातून एमआरएफ कंपनीचे सुमारे 3 लाख 79 हजार रूपये किंमतीचे 14 टायर चोरट्यांनी चोरून नेले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com