फैजपूर (प्रतिनिधी) - Faizpur

बामणोद परिसरातील पाच मोटारसायकली चोरीस गेलेल्या फैजपूर पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरणारे दोघे आरोपी अल्पवयीन आहेत.

अल्पवयीन मुले हे १६ ते १७ वयोगटातील असून ते यावल तालुक्यातील अंजाळे येथील रहिवासी आहेत. बामणोद परिसरातून मोटारसायकली चोरीच्या प्रमाणात वाढहून फैजपूर पोलिसांनी आरोपींवर कडवी नजर ठेवली. अंजाळे येथील १६ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांकडून पाच मोटारसायकली हस्तगत केल्या असून सदर मोटरसायकल हस्तगत करून जप्त करण्यात आल्या आहेत. त्या मिळून आलेल्या मोटरसायकलींचे या वर्णन खालील प्रमाणे त्यात

१)एक हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९.बि.एफ.७८२०, चेचीस नंबर एम.बी.एल.ए. ०५ इ.जी.सी. ९ ए ०२१२०, इंजिन नं.जेऐ ०५ ई.बी.सी. ९ ए ०१४८४ जु.वा.

२) एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो. काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच.१९.सि.ए.७३५१, चेचीस नं.एम.बी.एल.ए. १० बी.एफ.इ.एच.एम. ४७३५२, इंजिन नं.एच.ए. १० इ.आर.इ.एच.एम. ८१५०६ जु.वा.

३) एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एमपी.६८.एम.इ.३२८२, चेचीस नं.एम.बी.एल.एच.ए.आर. ०८६ जे.एच.इ. ४५८५८, इंजिन नं.एच.ए. १० ए.जी.एच.इ.एफ. ५११० जु.वा.

४)एक हिरो होंडा कंपनीची पॅशन.प्रो. काळ्या रंगाची बिना नंबरची,चेचीस नंबर एम.बी.एल.एच.ए. १० इ.डब्ल्यू.सी.एच.बी. ३५५०९, इंजिन नं.एच.ए. १० इ.डी.सी.एच. ८३८७४३ जु.वा.

५)एक हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर .प्रो काळ्या रंगाची बिना नंबराची चेचीस नं. एम.बी.एल.एच.ए. १० ए ३ इ.एच.सी. १०६३८, इंजिन नं. एच.ए. १० इ.एल.इ.एस.सी ३३७९४ जु.वा.

अशा वरनमूद वर्णानाच्या चोरीस गेल्या मोटारसायकली हस्तगत केल्या असून सदर मोटारसायकली हस्तगत करण्यासाठी अत्यंत शिताफिने व काटेकोरपणे तपास करण्यात आला असून यापुढे सुद्धा अशाच पद्धतीची चोराविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे सपोनि/श्री प्रकाश वानखडे यांनी सांगितले आहे.

उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखेडे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, मसुललोद्दीन शेख, सह्याक फौजदार हेमंत सांगळे,पो.हे देविदास सूरदास, पो.काॅ. किरण साठे ,महेश वंजारी, उमेश सानप ,चेतन महाजन,अनिल महाजन या पथकाने गोपनीय माहितीनुसार फैजपूर पोलीस स्टेशनला भाग ५ गुन्हेराजे ८१/२०२१ भादवी कलम ३७९ मधील तपासात अंजाळे (ता.यावल) येथील दोन विधीसंर्ष बालक ताब्यात घेतले आहेत.