अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार

परप्रांतीय टोळक्यांकडून झाला गोळीबार, यावल पोलीसात गुन्हा दाखल
अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार

अरुण पाटील

यावल - Yaval

तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय १० ते १५ जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com