बाप-लेकाच्या झटापटीत बापाचा मृत्यू

बाप-लेकाच्या झटापटीत बापाचा मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील घटना

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील ओढरे येथे कपडे व घरातील सामान घेवून जाण्याच्या कारणावरुन वडील आणि मुलात झटापट झाल्यानंतर मुलाने वडीलांना ढकलल्याने वडीलांना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने बापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ जाधव असे मयताचे नाव आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com