जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी शेतकरी नाराज

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली खंत

जळगाव jalgaon ।

जिल्हा मध्यवर्ती बँकेत District Central Bank सत्तारुढ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून Nationalist Congress शेतकर्‍यांची घोर निराशा Great disappointment of farmers झालेली आहे. शेतकरी हिताची कामे झाली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा टोला माजी खा. डॉ. उल्हास पाटील Eat the former. Dr. Ulhas Patil यांनी लगावला.

काँग्रेसभवनात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात काँगे्रस पदाधिकार्‍यांची बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, आ. शिरीष चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना खा. डॉ. पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संचालक अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी जिल्हाबँकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिला होता. असेही माजी खा. उल्हास पाटील म्हणाले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com