मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा विस्तार

डिसेंबर अखेरपर्यंत धावणार गाड्या
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा विस्तार

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal-

मध्य रेल्वेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार करण्यात आला आहे. . या गाड्यांमध्ये ०१११५ पुणे-गोरखपूर ३ ते ३१ डिसेंबर दरम्यान दर गुरुवारी, ०१११६ गोरखपूर-पुणे (दर शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान, ०२१६७ एलटीटी -मंडुआडीह १ते ३१ डिसेंबर दरम्यान दररोज.

०२१६८ मंडुआडीह- एलटीटी २ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत दररोज. ०२१३५ पुणे- मंडुआडीह (दर सोमवार) ७ ते २८ डिसेंबर पर्यंत. ०२१३६ मंडुआडीह-पुणे (दर बुधवार) ९ते ३० डिसेंबर पर्यंत. ०१४०७ पुणे-लखनऊ (दर मंगळवार) १ ते २९ डिसेंबर पर्यंत. ०१४०८ लखनऊ-पुणे (दर गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०१०३३ पुणे-दरभंगा (दर बुधवार) पासून २ते ३० डिसेंबर पर्यंत. ०१०३४ दरभंगा-पुणे (दर शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत. ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हावडा (शुक्र, मंगळ) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२१०२ हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस (दर रविवार, गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२१६५ एलटीटी -गोरखपूर ( दर गुरुवार, सोमवार) पासून ३ ते ३१ डिसेंबर. ०२१६६ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (दर शुक्रवार, मंगळवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत.

०१२३५ नागपूर-मडगाव (दर शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत. ०१२३६ मडगाव-नागपूर (सव शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारी . ०१०२१ एलटीटी -समस्तीपूर (दर बुधवार, शनिवार) २ ते ३० डिसेंबरपर्यंत. ०१०२२ समस्तीपूर- एलटीटी (दर शुक्रवार, सोमवार) ४डिसेंबर ते १ जानेवारी. ०१०७९ एलटीटी-गोरखपूर (दर गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०१०८० गोरखपूर- एलटीटी (शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारी. ०२०३१ पुणे-गोरखपूर (दर मंगळवार, शनिवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२०३२ गोरखपूर-पुणे (दर गुरुवार, सोमवार) ३ ते ३१ डिसेरूंबरपर्यंत. ०२१४३ पुणे-बरौनी (दर शुक्रवार, रविवार) ४ ते २७ डिसेंबरपर्यंत.०११४४ बरौनी-पुणे (दर रविवार, मंगळवार) ६ ते २९ डिसेंबरपर्यंत.

०२८७९ एलटीटी -भुवनेश्वर (दर बुधवार, शनिवार) ५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत. ०२८८० भुवनेश्वर- एलटीटी (सोमवार, गुरुवार ) ३ ते ३१ डिसेंबर. ०२८६५ एलटीटी -पुरी (दर गुरुवार) ३ ते ३१ डिसेंबरपर्यंत. ०२८६६ पुरी- एलटीटी (दर मंगळवार) १ ते २९ डिसेंबरपर्यंत. ०२८५८ एलटीटी -विशाखापट्टणम (दर मंगळवार) ८ ते २९ डिसेंबर पर्यंत. ०२८५७ विशाखापट्टणम - एलटीटी (दर रविवार) ६ ते २७ डिसेंबरपर्यंत. ०४१५२ एलटीटी -कानपूर (दर शनिवार) ५ ते २ पर्यंत. ०४१५१ कानपूर- एलटीटी (दर शुक्रवार) ४ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले असून प्रवाशांना कोविडि- १९च्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com