रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये

रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रवाशांना आवाहन

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

कोविड १९ च्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत नागरिक  व प्रवाशाननी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. गाडी प्रस्थानच्या ९० मिनिट आधी रेल्वे स्टेशनवर यावे.

अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंग संदर्भात पॅनिक बुकींग असा तर्क काढणे टाळावे. कोविड१९ चा संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कंन्फम’तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com