<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.</p>.<p>यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार महेंद्र माळी, पंकज लोखंडे यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>